Vitthalachya Payi Veet Jhali Bhagyawant - Marathi Song Lyrics

Friday, July 4, 2014

Vitthalachya payi veet jhali bhagyawant

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पहाताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी दर्शनास येथे जमती गरीब श्रीमंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पाहुनिया पुंडलिकाची सेवा ती अलोट फेकताच वीट घडली परब्रह्म भेट अनाथांचा नाथ हरी असे दयावंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडविता उभा राही पहा विश्वंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पाहुनिया विटेवरती विठू भगवंत दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत गुरुकृपे साधीयला मी आज हा सुपंथ विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत पहाताच होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत कवी - दत्ता पाटील गायक - प्रल्हाद शिंदे संगीत - ??

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home Subscribe to: Post Comments (Atom)

Search This Blog

Popular Posts

  • Kadhi tu .. Mumbai Pune Mumbai lyrics कधी तू कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चम चम करणारी चांदरात कधी तू ...... कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात ... सळसळत्या लाटा भि...
  • Bhakt Pundalika Sathi Ubha Rahila Vitevari - भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवा ना  विठूरायाची पंढरी तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२ तो भक्त पुंडलिक होता ...
  • Chandrabhagechya Tiri - lyrics चंद्रभागेच्या तिरी पुंडलिका वर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल चंद्रभाग...

Blog Archive

  • ▼  2014 (32)
    • ▼  July (12)
      • He jeevan sundar aahe
      • Ek jhoka chuke kalajacha thoka ek zoka
      • Onkar swarupa sadguru samartha Suresh Wadkar
      • Pandhari nivasa sakhya panduranga
      • Dharila pandharicha chor - Pandharichi Vaari
      • Vitthalachya payi veet jhali bhagyawant
      • Datta digambar daivat majhe
      • Kuthe shodhisi Rameshwar kuthe shodhisi Kashi
      • He Hindu nrusinha prabho Shivaji raja
      • Savale sundar rup manohar
      • Abir gulal udhalit rang natha ghari nache majha sa...
      • Bolava Vitthal pahava Vitthal

Categories

  • Khel Mandala

Contributors

  • Uday
  • Yogesh

Followers

Recent Posts

Labels

  • Khel Mandala

Sample Text

Definition List

Từ khóa » Vithalachya Payi Lyrics